स्वतःचा Online Business सुरु करून महिन्याला 10 हजार ते 1 लाख कसे कमवायचे?

स्वतःचा ऑनलाईन बिझनेस कसा सुरु करायचा यावरील सविस्तर माहिती असलेलं पहिलं मराठी ईबुक “Online Business “

Online Businessच का?

हे E-Book कोणासाठी आहे?

Student

तुम्ही एक Student आहात, सध्या घरीच असल्यामूळे (Lockdown मुळे) या वेळेचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या घरातून स्वतःचा Online Business चालु करून पैसे कमवायचे आहेत.

Side Hustle करू इच्छिणारे

सध्या तुम्ही Job करत आहात पण Side Hustle म्हणून Online Business चालु करू इच्छिता आणि Passive Income चा उत्तम Source निर्माण करायचा आहे.

Offline उद्योजक

सध्या तुम्ही तुमचा Business पद्धतीने करत आहात, पण तुम्ही तोच Business Online आणून त्याला वाढवायचा आहे.

Passion Into Profession

तुम्हाला तुमच्या Passion म्हणेजच आवडीचे रूपांतर Online बिझनेस मध्ये करून पैसे कमवायचे आहेत.

No Idea Person

तुम्हाला Online Business चालु तर करायचा आहे पण कसा या बद्दल काही Idea नाही .

Housewife

तुम्ही एक Housewife आहात फावल्या वेळेत काही अतिरिक्त पैसे कमवू इच्छिता.

या E-Book मध्ये आपण काय शिकणार आहात?

 • Online बिझनेस का केला पाहिजे?
 • Online बिझनेस कसा करायचा?
 • Product कसे तयार करायचे?
 • Product विकायचे कसे?
 • Product ची Marketing कशी करायची?
 • Effectively आपले Product Sell कशे करायचे.
 • अश्या गोष्टी ज्या Online बिझनेस साठी खूप आवश्यक आहेत.
 • Landing Pages च्या मदतीने आपला Online sell कसा वाढवायचा
 • Social Media Influencers च्या मदतीने आपली विक्री कशी वाढवायची 
 • हजारोंमध्ये पैसे कमवण्यापेक्षा स्वतःच Brand बनवून लाखो करोड कसे कमवू शकता ?
 • Outsourcing च्या मदतीने कमी काम करून अधिक पैसे कसे कमवले जातात – कोणत्या Task चे Outsourcing करायची? 
 • Outsourcing करताना कोणती काळजी  घ्यायची?

Free Bonuses...

BONUS 1 – बिझनेस करताना आपली मानसिकता कशी हवी जेणेकरून आपण बिझनेस मधून जास्त पैसे कमवू शकतो.

BONUS 2 – Success Blueprint – मी कसे ऑनलाईन बिझनेस करून ५ महिन्यात ४ लाख Rs कमावले तेही जाहिरातींवर एक रुपयाही खर्च न करता (With Proof)

BONUS 3 – Mission करोडपती  होण्याचा Mathematics Formula

BONUS 4 – “१० ऑनलाईन बिझनेस आयडिया”, ज्याच्या माध्यमातून तुम्ही लगेच स्वतःच बिझनेस सुरु करू शकता. 

ईबुक च्या प्रतिक्रिया -

0
Instagram Followers

All Rights Reserved @swapniltalekar.in